Aggabai Sasubai | अखेर आसावरी अभिजितचं लग्न पार पडलं | Zee Marathi
2020-01-23
5
झी मराठीवरील अग्गबाई सासूबाई या मालिकेत अखेर अभिजित आणि आसावरीचं लग्न पार पडलं. अनेक अडचणींवर मात करत खरं प्रेम जवळ आलं. Reporter : Pooja Saraf Video Editor : Mahesh Mote